फणसांच्या बियांची भाजी
------------------------------------साहित्य :
1) उकडलेल्या फणसाच्या बिया
2) कांदा
3) टोमॅटो
4) मोहरी
5)जिरे
6)धना पावडर
7) गरम मसाला
8) मीठ
9) मिरची पूड
10)कढीपत्ता
11)खोबर्याचा खिस
12)हळद 13)बारीक चिरलेली कोथिंबीर
12)हळद 13)बारीक चिरलेली कोथिंबीर
------------------------------------
------------------------------------
कृती / Method :
गरम झालेल्या पॅनमध्ये पाच ते सहा चमचे तेल घालने
तेल गरम झाल्यानंतर कांदा घालने, कढीपत्ता, मोहरी, जिरे घालने कांदा लालसर होईपर्यंत भाजून घेणे
त्यानंतर मीठ घालने हे सगळे मिश्रण चांगले हलवून घेणे कांदा चांगला भाजल्यानंतर त्यात टोमॅटो, हळद, धना फुड, गरम मसाला, मिरची पूड घालने व हे सगळे चांगले हलवून घेणे गॅस मिडीयम ठेवणे
त्यानंतर त्यात उकडलेल्या बिया घालने व हे सर्व चांगल हलवून घेणे
त्यानंतर त्यात थोडसं पाणी घालून दहा मिनिट मध्यम गॅसवर वाफवून घेणे
त्यानंतर डिश सर्व्ह करताना खोबऱ्याचा खिस आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून डिश सर्व्ह करावी😋
धन्यवाद🙏


0 Comments
Please do not enter any spam link in the comment box